{
  "village_code": "273200020397060000",
  "village_name": "नानटे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:41:32Z",
  "surveys": [
    "502"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे खातेदार श्रीम.सुगंधा सुरेश पाते सर्वे नं 502 या मिळकतीवर श्रीम.सुगंधा सुरेश पाते यांनी घेतलेले कर्जापोटी, नानटे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नानटे यांचा रु.750/- बोजा ठेवण्यात आला होता. सदर बोजाची मुदततीत पूर्ण व्याजासह परतफेड केली असलेने ७/१२ सदरील बोजा कमी करणेसाठी नानटे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नानटे ता.दापोली जि.रत्नागिरी यांजकडील दि.09/09/2026 रोजचे पत्र तसेच खातेदार श्रीम.सुगंधा सुरेश पाते यांचे कडून वर्दी अर्ज आलेवरून बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "मंगेश पांडुरंग साळुंखे"
}
