{
  "village_code": "273200020397070000",
  "village_name": "चिखलगांव",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:07Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर सचिन सुरेश बोरघरे व सविता सुरेश बोरघरे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बुरोंडी यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 5000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बुरोंडी यांचे कडील Ref No. AY31/Adv/Closure/2026-27 दिनांक 23/09/2026 रोजीचे संदर्भीयपत्र जोडून सचिन सुरेश बोरघरे यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "मंगेश पांडुरंग साळुंखे"
}
