{
  "village_code": "273200020397070000",
  "village_name": "चिखलगांव",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 985,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:07Z",
  "surveys": [
    "550"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीचा भूधारणा प्रकार बदलणेसाठी महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक/ टीएनसी/04/2013/प्र/क्र196/ ज-1 दिनांक 11/02/2014 प्रमाणे क्रमांक/टीसीपी/32/ओ/ग/448/1971 दिनांक 16/10/1971 अन्वये प्रदिप गणपत मुलुख यांनी मा.तहसीलदार सो.दापोली विभाग दापोली यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर- 276/2026 दि. 24/09/2026 च्या आदेशाप्रमाणे भूधारणा प्रकार एक करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "मंगेश पांडुरंग साळुंखे"
}
