{
  "village_code": "273200020397080000",
  "village_name": "कोळथरे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5954,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:22:17Z",
  "surveys": [
    "65अ/25",
    "69/2",
    "69/3",
    "82अ/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संजय शाहू नाचणेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजय शाहू सुतार ऐवजी संजय शाहू नाचणेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार दापोली यांच्याकडील पत्र क्रमांक क्र/आरटीएस/कावि-985/2026 दि. 28/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/05/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-2564896 अन्वये संजय शाहू सुतार ऐवजी संजय शाहू नाचणेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "आदित्य अरुण हिरेमठ"
}
