{
  "village_code": "273200020397080000",
  "village_name": "कोळथरे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5957,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:22:17Z",
  "surveys": [
    "17/1क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nकोळथरे येथील बाजूस नमूद जमीन मिळकत सर्वे क्रमांक.17/1क ही सद्य स्तिथीत श्री.भिकू महादेव गोवळे व इतर 10 यांचे नावे दाखल असून 32म फेरफार क्रमांक 2731 दिनांक.19/01/1981 अन्वये महादेव पांडू गोवळे हे कुळ ठरले आहेत. कुळ कायद्या नुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत.अर्जदार नंदकुमार महादेव गोवळे यांनी पावती क्रमांक 0424263 दिनाक.06/05/2026 अन्वये जमिन आकारणीचे चाळीस पट नजराणा रक्कम रु/-(दोन रुपये मात्र) शासन खाती जमा केलेली असून मा.तहसीलदारसो दापोली यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-153/2026 दिनांक.06/05/2026 आले वरून जमिन मिळकतीचा भोगवाटदार वर्ग एक होणे कामी नोंद केली.",
  "talathi": "आदित्य अरुण हिरेमठ"
}
