{
  "village_code": "273200020397080000",
  "village_name": "कोळथरे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5959,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:22:17Z",
  "surveys": [
    "21/2/1",
    "21/3",
    "86/1",
    "86/12",
    "86/13",
    "86/2",
    "86/3",
    "86/4/1",
    "86/4/2",
    "90/23",
    "90/6",
    "90/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nकोळथरे येथील बाजूस नमूद जमीन मिळकत सर्वे क्रमांक.90/6, 90/9, 90/23, 86/4/2, 86/4/1, 86/2, 86/13, 86/1, 86/12, 86/3, 21/2/1, 21/3 ही सद्यस्थितीत श्री.चंद्रकांत सोनू गोलांबडे व इतर 5 यांचे नावे दाखल असून 32म टीसीपी/कोळथरे/17, दिनांक.22/05/1964 अन्वये बाब्या भाग्या गोलांबडे हे कुळ ठरले आहेत. कुळ कायद्या नुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत.अर्जदार चंद्रकांत सोनू गोलांबडे यांनी पावती क्रमांक.0424276 दिनाक.06/05/2026 अन्वये जमिन आकारणीचे चाळीस पट नजराणा रक्कम रु.64/-(चौसष्ठ रुपये मात्र) शासन खाती जमा केलेली असून मा.तहसीलदारसो दापोली यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-167/2026 दिनांक.06/05/2026 आले वरून जमिन मिळकतीचा भोगवाटदार वर्ग एक होणे कामी नोंद केली.",
  "talathi": "आदित्य अरुण हिरेमठ"
}
