{
  "village_code": "273200020397080000",
  "village_name": "कोळथरे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5976,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:35:44Z",
  "surveys": [
    "37/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे कोळथरे येथील बाजूस नमूद जमिन मिळकत सर्व्हे क्र.37/10 ही सद्य स्थितीत माधव श्रीकृष्ण महाजन यांच्या नावे दाखल असून सदर 7/12 च्या इतर अधिकार सदरी सदाशिव भाउ व नारायण दाजी शेठ गहाण देणार असा शेरा दाखल आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील जिवंत सातबारा मोहीम टप्पा-2 अंतर्गर शासन निर्णय क्र.संकिर्ण-2025/प्र.क्र 178/ल-1 दिनांक 30 एप्रिल 2025 च्या मधील सूचने नुसार व मा.तहसीलदारसो दापोली यांचे कडील आदेश क्रमांक./आरटीएस/एस.आर./15/2025 दिनांक 19/10/2026 आलेवरून 7/12 वरील इतर हक्कातील शेरा कमी करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "आदित्य अरुण हिरेमठ"
}
