{
  "village_code": "273200020397170000",
  "village_name": "कळकी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:18:31Z",
  "surveys": [
    "92/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीचा भूधारणा प्रकार बदलणेसाठी महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक/टीएनसी /04/2013 प्र./क्र.196/ज-1 दिनांक 11/02/2014 दिनांक 07/05/2014 दिनांक 16/07/2024` प्रमाणे बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार श्री भागोजी रामा खाडे यांनी नियंत्रित सत्ता प्रकारच्या आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम रु. 7/-(सात रुपये मात्र ) तहसीलदार सो, दापोली यांचेकडील पावती क्रमांक 0424281 दिनांक 09/05/2026 अन्वये शासन जमा केलेली आहे. तरी मा.तहसीलदार सो, दापोली विभाग दापोली यांचे कडील आदेश क्र./आरटीएस/एसआर- 173 दि. 09/05/2026 च्या आदेशाप्रमाणे भूधारणा प्रकार एक करणे कामी नोंद केली",
  "talathi": "पवन रामसिंग खोलवाल"
}
