{
  "village_code": "273200020397180000",
  "village_name": "आगरवायंगणी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:13:18Z",
  "surveys": [
    "1165/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकती ही 1) मिखिल मन्सूख साबद्रा 2) सुधीर जैन यांच्या नावे दाखल असून सदर मिळकतीवर आगरवायंगणी वि.का.स.से.सो.लि.आगरवायंगणी यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 1250/- व 30000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता आगरवायंगणी वि.का.स.से.सो.लि.आगरवायंगणी यांचेकडील जा. क्र. 106/2026/27 दि. 20/08/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून सुधीर जैन यांनी वर्दी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "पवन रामसिंग खोलवाल"
}
