{
  "village_code": "273200020397180000",
  "village_name": "आगरवायंगणी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2081,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:44:45Z",
  "surveys": [
    "1172/77",
    "1172/78"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026श्री. विवेक कुमार शर्मा यांनी अर्ज दिला की, गट नंबर 1172/78, 1172/77 वरील खातेदार कै. सुनिता देवी शर्मा हे दिनांक 24/12/2025 रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारसांची नावे खालील प्रमाणे\n1) विवेक कुमार शर्मा - मुलगा\n2) विजय लक्ष्मी शर्मा – मुलगी\n3) क्रिती चटर्जी– मुलगी\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोटरीकडील रजी नं 49654/25 इच्छापत्र दिनांक 22/09/2023 अन्वये खालील प्रमाणे आपल्या\nमिळकती खालीलप्रमाणे दिल्या\n१) विवेक कुमार शर्मा - मुलगा\n२) एकांश विवेक कुमार शर्मा – नातू\nश्री. विवेक कुमार शर्मा यांचा वर्दीअर्ज व इच्छापत्र दिनांक 22/09/2023 आलेवरून हि नोंद केली.",
  "talathi": "पवन रामसिंग खोलवाल"
}
