{
  "village_code": "273200020397190000",
  "village_name": "वणोशी तर्फ पंचनदी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2840,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:51:51Z",
  "surveys": [
    "1199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nलिहून घेणार :- वणोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., वणोशी\nलिहून देणार : प्रकाश बाबुराव तेरेकर रा. वणोशी तर्फे पंचनदी दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50,000/- कर्ज घेऊन गट नंबर 1199 वर इ करार चा बोजा दाखल करणेबाबत प्रकाश बाबुराव तेरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व वणोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., वणोशी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50,000/- मात्र चा इ करारचा बोजा दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "मंगेश पांडुरंग साळुंखे"
}
