{
  "village_code": "273200020397200000",
  "village_name": "दाभोळ",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7998,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:36:05Z",
  "surveys": [
    "60/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत हि श्री.पांडुरंग रामचंद्र शिगवण व लक्ष्मण रामचंद्र शिगवण यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीवर प्रथमेश पांडुरंग शिगवण यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी दापोली (दाभोळ) यांचेकडून र. रु. 4,20,000/- मात्र गहाणखतान्वये कर्ज घेतलेने व त्याप्रमाणे त्यांनी दिनांक 5/10/2026 चे गहाणखतान्वये दस्त क्र. 4357/2026 करून सदरची मिळकत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी दापोली (दाभोळ) यांस तारण दिलेमुळे सदर मिळकतीवर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी दापोली (दाभोळ) यांचा र.रु.4,20,000/- चा बोजा इतर अधिकारात दाखल करण्यासाठी गहाणखताची सूची क्र.2 पाहुन नोंद केली.",
  "talathi": "अनिल रतन राठोड"
}
