{
  "village_code": "273200020397200000",
  "village_name": "दाभोळ",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 8006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:32:38Z",
  "surveys": [
    "130/अ/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार मुअज्जम युसुफ खान यांच्या हिश्यातील सामायिक शेत्रातील सर्व्हे न. 130/अ/1/3 मधील एकूण क्षेत्र 0.12.40 हे. आर मधील त्यांच्या हिश्याचे शेत्र 0.09.30 हे. आर यामधील 0.02.00 हे.आर. क्षेत्र श्री.विज्ञान मधुकर दाभोळकर यांना दु. निबंधक दापोली जि. रत्नागिरी यांच्याकडील दस्त क्र. 5035/2025 दि. 23/12/2025 रोजी रोख रक्कम रुपये 3,00,000/- ( तीन लाख मात्र) घेऊन साठेखत केले. रजि. साठेखाताची साक्षांकित प्रत व विज्ञान मधुकर दाभोळकर यांचा वर्दी अर्ज आलेवरून इतर अधिकारात साठेखाताची नोंद केली",
  "talathi": "अनिल रतन राठोड"
}
