{
  "village_code": "273200020397260000",
  "village_name": "ओणनवसे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2743,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:16:31Z",
  "surveys": [
    "69/4/अ",
    "69/4/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर विनायक बापू वैद्य यांनी पूर्वी त्यांनी गुडघे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., गुडघे यांचे कडून रु.प्रत्येकी 2000/- मात्र तारण कर्ज घेतलेने ते त्यांनी पूर्ण व्याजासह परतफेड केले असलेने ७/१२ वर इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी करणे करिता गुडघे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.गुडघे यांचे कडील पत्र जा.क्र.महसूल/08/2026 दि. 24/08/2026 रोजीचे संदर्भीय पत्र आलेवरून सदर इतर अधिकारातील बोजा कमी करणेसाठी नोंद केली",
  "talathi": "निल्लप्पा शांतप्पा कडगंचे"
}
