{
  "village_code": "273200020397260000",
  "village_name": "ओणनवसे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:46:51Z",
  "surveys": [
    "78/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nयज्ञेश्वर रामचंद्र खोत रा. ओणनवसे(खाता क्रमांक10057) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nयशवंत लक्ष्मण खोत रा. ओणनवसे(खाता क्रमांक100589) गट/सर्व्हे क्रमांक78/20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिकिता विनीत केतकर , (खाता क्रमांक :-100637)गट/सर्व्हे क्रमांक 78/20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी\nनिकिता विनीत केतकर , (खाता क्रमांक :-100637)गट/सर्व्हे क्रमांक 78/20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2063 दिनांक 20/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब माननीय उपविभागीय अधिकरी दापोली यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/रिव्हीजन/अपिल क्रमांक/52/2026 दिनांक 12/10/2026 आलेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करण्यासाठी फेर नोंद केली",
  "talathi": "निल्लप्पा शांतप्पा कडगंचे"
}
