{
  "village_code": "273200020397290000",
  "village_name": "शिरवणे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:59:32Z",
  "surveys": [
    "372"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर पन्हाळे-शिरवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि शिरवणे यांचेकडून फेरफार क्रमांक 124 अन्वये र.रु. 50,000/- (अक्षरी-पन्नास हजार रुपये मात्र) चे कर्ज घेतले असून ते त्यांनी पूर्ण व्याजासह परतफेड केले असलेने ७/१२ वर इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता पन्हाळे-शिरवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि शिरवणे यांचेकडील पत्र दि. 8/10/2026 रोजीचे संदर्भीय पत्र आलेवरून व प्रभाकर गोविंद आग्रे यांनी वर्दी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी ही नोंद दाखल केली.",
  "talathi": "विद्याधर मधुकर जावळे"
}
