{
  "village_code": "273200020397310000",
  "village_name": "पांगारी तर्फे हवेली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2583,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:45:13Z",
  "surveys": [
    "109",
    "111/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी दापोली यांजकडील निकालाचे सूचनापत्र क्रमांक गौण.अपिल क्र.०९/२०२१ प्रमाणे\nअपिलार्थी अकबर युनुस इनामदार यांनी मा. तहसीलदार दापोली यांनी दिलेला आदेश क्रमांक/एलएनए-२/अन.वाळू.साठा/एस.आर-१०/२०२१-२२ दिनांक-२२/११/२०२१ चे विरुद्ध मा. उपविभागीय अधिकारी दापोली यांच्या न्यायालयात दाखल केलेले गौण खनिज अपिल क्र.०९/२०२१ ची सुनावणी पूर्ण करण्यात येऊन मा. तहसीलदार सो. दापोली यांचा आदेश क्रमांक/एलएनए-२/अन.वाळू.साठा/एस.आर-१०/२०२१-२२ दिनांक-२२/११/२०२१ रोजीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. सबब मौजे पांगारी तर्फे हवेली बाजूस दाखल मिळकतीवरील मा. तहसीलदार सो. दापोली यांचा आदेश क्रमांक/एलएनए-२/अन.वाळू.साठा/एस.आर-१०/२०२१-२२ दिनांक-२२/११/२०२१ व फेरफार नंबर २४८६ ने दाखल केलेला बोजा कमी करणेसाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "विकास शिवाजी गेजगे"
}
