{
  "village_code": "273200020397310000",
  "village_name": "पांगारी तर्फे हवेली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:45:13Z",
  "surveys": [
    "1/38",
    "115/12",
    "144/9",
    "145/13",
    "145/15",
    "25/11",
    "25/18",
    "25/2",
    "26/26",
    "9/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे खातेदार नजर हुसेन अ .गणी बर्डे सर्वे क्र. 115/12,144/9,145/15,145/13,1/38,9/16,25/18,25/11,25/2,26/26 यांनी दाभीळ पांगारी वि.का.स.सो.लि. दाभीळ चा बोजा रक्कम रु.२००००० (दोन लाख रु.) मात्र चा बोजा श्री. नजर हुसेन अ .गणी बर्डे यांनी कर्ज घेतले होते. दाभीळ पांगारी वि.का.स.सो.लि. दाभीळ यांचे मौजे पांगारी तर्फे हवेली येथील सर्वे क्र. 115/12,144/9,145/15,145/13,1/38,9/16,25/18,25/11,25/2,26/26 बोजा रक्कम रु. २००००० कर्जाची परतफेड केली असून वरील बँकेचा ७/१२ वरील बोजा उतरविण्यात यावा या संदर्भात जा. क्र. 324 दिनांक 09/10/2026 रोजीचे पत्र व अर्जदार नजर हुसैन अ .गणी बर्डे यांचा अर्ज आलेवरून ७/१२ चे इतर अधिकारातील बोजा कमी करणेस नोंद केली.",
  "talathi": "विकास शिवाजी गेजगे"
}
