{
  "village_code": "273200020397360000",
  "village_name": "गुडघे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1867,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:26:05Z",
  "surveys": [
    "60/12",
    "66/20",
    "66/21",
    "66/22",
    "66/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे कब्जेदार लक्ष्मीबाई धाकू करबेले यांच्या मालकीची असून बाजूस मिळकतीमधील त्यांच्या मालकीचा हिस्सा त्यांनी त्यांची मुलगी रंजना सदाशिव हरेकर यांना रजिस्टर मृत्यपत्राने दिली असून रजि. मृत्यपत्र क्र/दपल/1477/2006 दिनांक 17/07/2006 ने दिली आहे. सदर रजि. मृत्यपत्र नक्कल व विनंती अर्ज रंजना सदाशिव हरेकर यांनी दिले वरून लक्ष्मीबाई धाकू करबेले यांचे नाव कमी करून रंजना सदाशिव हरेकर यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "निल्लप्पा शांतप्पा कडगंचे"
}
