{
  "village_code": "273200020397370000",
  "village_name": "टाळसुरे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 8140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:29:32Z",
  "surveys": [
    "108/7/9",
    "110अ/8/1",
    "117/10ब",
    "124/7",
    "126/4",
    "163/7",
    "41/2/1/8",
    "41/2/10",
    "67/2",
    "90/5",
    "99/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत ही कुळकायद्यान्वये प्राप्त झाली असलेकारणाने तिची भूधारणा पद्धती वर्ग २ अशी ७/१२ सदरी नमूद आहे. महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रक क्रमांक/जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१/ई-१३७९२३४ दिनांक १६/०७/२०२६ अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम २०२६ अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सदर सुधारणेनुसार कुळकायद्यान्वये कुळाच्या नावे जमिनीची विक्री होऊन १० वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रकरणात जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये असे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार बाजूस नमूद केलेल्या सर्व मिळकतींची कुळ कायद्यान्वये कुळाच्या नावे विक्री होऊन १० वर्षाचा कालावधी लोटून गेला असलेकारणाने उपरोक्त शासन परीपत्रकानुसार संबंधित सर्व मिळकतींची भूधारणा पद्धती वर्ग १ करणेकरीता ही नोंद केली.\n1)सर्वे क्र.-41/2/1/8, 32 म फेरफार क्र.- 3985\n2)सर्वे क्र.-163/7, 32 म फेरफार क्र.- 3972\n3)सर्वे क्र.-41/2/10 ,32 म फेरफार क्र.- 5026\n4)सर्वे क्र.-90/5 ,32 म फेरफार क्र.-2353\n5)सर्वे क्र.-117/10ब , 32 म फेरफार क्र.-2325\n6)सर्वे क्र.-110अ/8/1, 32 म फेरफार क्र.-4985\n7) सर्वे क्र.-108/7/9, 32 म फेरफार क्र.-1743\n8) सर्वे क्र.-124/7, 32 म फेरफार क्र.-3771\n9) सर्वे क्र.-126/4, 32 म फेरफार क्र.-3771\n10) सर्वे क्र.-99/4, 32 म फेरफार क्र.-3963\n11) सर्वे क्र.-67/2, 32 म फेरफार क्र.-7163",
  "talathi": "श्रुतिका संजय जाधव"
}
