{
  "village_code": "273200020397370000",
  "village_name": "टाळसुरे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 8141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:29:32Z",
  "surveys": [
    "38/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : मामासाहेब पवार सत्यविजय को-ओप,बँक लि.कुंडल ता.पलूस जि.सांगली\nलिहून घेणार : गणपती भुजंगराव पाटील व सुर्यकांत भुजंगराव पाटील\nसर्व्हे क्रमांक : 38/2\nतपशिल : दिनांक 14/06/2019 रोजी मामासाहेब पवार सत्यविजय को-ऑप.बँक लि.कुंडल, ता.पलूस जि.सांगली याचा गणपती भुजंगराव पाटील व सुर्यकांत भुजंगराव पाटील यांचे नावे रक्कम रुपये 30,00,000/- चा कर्जाचा बोजा.7457 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी यांचेकडील पत्र क्र.43/63 दिनांक 7/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "श्रुतिका संजय जाधव"
}
