{
  "village_code": "273200020397370000",
  "village_name": "टाळसुरे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 8146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:29:44Z",
  "surveys": [
    "129/4",
    "130/25",
    "131/5",
    "131/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक\nलिहून घेणार : अरुण मधुकर केळकर यांनी\nसर्व्हे क्रमांक : 129/4, 130/25, 131/5, 131/6\nतपशिल : अरुण मधुकर केळकर यानी एच डी एफ सी बँक लि.दापोली यांच्या कडुन रक्कम रुपये 386000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 8019\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ.सी.बँक यांचेकडील पत्र क्रमांक FC2810260030 दिनांक 04/11/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "श्रुतिका संजय जाधव"
}
