{
  "village_code": "273200020397410000",
  "village_name": "वाकवली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:53:57Z",
  "surveys": [
    "56/18"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nएकनाथ शंकर आंबेकर रा. वाकवली(खाता क्रमांक1)पूर्वीचा सर्वे क्र 56/6+7अ2+7ब2 सद्यचा महाराष्ट्र शासन व महसूल व वनविभागा कडून आलेल्या परिपत्रक क्रमांक सीएलआर/2001/प्र .क.4 भाग 1 ल .१ सेत महसूल व वनविभागा मंत्रालय मुंबई ३२ दि. १३/११/२००२ नुसार झालेला नवीन सर्वे नो ५६/१८ लागवडीयोग्य क्षेत्र ०.०६५० आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी ०.०२०० हे . आर क्षेत्र त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी , (खाता क्रमांक :-10164)पूर्वीचा सर्वे क्र 56/6+7अ2+7ब2 सद्यचा महाराष्ट्र शासन व महसूल व वनविभागा कडून आलेल्या परिपत्रक क्रमांक सीएलआर/2001/प्र .क.4 भाग 1 ल .१ सेत महसूल व वनविभागा मंत्रालय मुंबई ३२ दि. १३/११/२००२ नुसार झालेला नवीन सर्वे नो ५६/१८ लागवडीयोग्य क्षेत्र ०.०६५० आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी ०.०२०० हे . आर क्षेत्र यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 330 दिनांक 28/02/2005 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस आर क्षिरसागर"
}
