{
  "village_code": "273200020397460000",
  "village_name": "सडवे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2850,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:42:33Z",
  "surveys": [
    "84/64"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : साखळोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.साखळोली, ता. दापोली जि. रत्नागिरी\nलिहुन देणार : जयश्री सखाराम वारीक , सिद्धेश सखाराम वारीक रा. सडवे\nसर्वे नंबर 84/64 यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4656/2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/-(अक्षरी रुपये पाच लाख मात्र) कर्ज घेऊन बाजूस दाखल मिळकतीवर बोजा दाखल करणेबाबत जयश्री सखाराम वारीक यांचा वर्दी अर्ज, गहाणखताची झेरोक्स प्रत, सूची क्र. 2 ची झेरोक्स प्रत व मा. व्यवस्थापक साखळोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., साखळोली ता. दापोली जि. रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक 268 दिनांक 29/10/2026 आलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- चा बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "अक्षयकुमार शिवगोंडा पाटील"
}
