{
  "village_code": "273200020397460000",
  "village_name": "सडवे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2851,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:05:30Z",
  "surveys": [
    "25/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत ही कुळकायद्यान्वये प्राप्त झाली असले कारणाने तिची भूधारणा पद्धती वर्ग २ अशी ७/१२ सदरी नमूद आहे. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम २०२६ दि.१५ एप्रिल २०२६ चे राजपत्र व महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रक क्रमांक/जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१/ई-१३७९२३४ दिनांक १६/०७/२०२६ अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम २०२६ अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सदर सुधारणेनुसार कुळकायद्यान्वये कुळाच्या नावे जमिनीची विक्री होऊन १० वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रकरणात जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये असे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार बाजूस नमूद केलेल्या मिळकतींची कुळ कायद्यान्वये कुळाच्या नावे विक्री होऊन १० वर्षाचा कालावधी लोटून गेला आहे. त्यामुळे उपरोक्त शासन परिपत्रकानुसार व अर्जदार महेश दाजी पादड यांचा वर्दी अर्ज आले वरून बाजूस दाखल मिळकतींची भूधारणा पद्धती वर्ग १ करणेकरीता ही नोंद केली.",
  "talathi": "अक्षयकुमार शिवगोंडा पाटील"
}
