{
  "village_code": "273200020397550000",
  "village_name": "असोंड",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4057,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:11:30Z",
  "surveys": [
    "1174",
    "693"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nमा. : मा.उपविभागीय अधिकारी साहेब दापोली यांचेकडील\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्र./ए.कु.पु./०३/२०२५ , दिनांक : 26/03/2025\nबाजूस दाखल केलेली मिळकत हि श्री.महेश लक्ष्मण कलमकर वगैरे यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीचा फेरफार क्रमांक २४०४ दिनांक – ३०/०४/१९७२ व वारस रजिस्टर क्रमांक – ७३ ने लक्ष्मण भिकू कलमकर यांचा वारस तपास होऊन फेरफार व वारस रजिस्टर सदरी वारस मुलगा १.महेश लक्ष्मण कलमकर २.कृष्णा लक्ष्मण कलमकर व मुली ३.द्रौपदी लक्ष्मण कलमकर ४.प्रियांका प्रकाश वायकर ५.पुजा दिनेश शिवणकर यांची नावे वारस म्हणून दाखल झालेली आहेत.परंतु फेरफार क्रमांक २४०४ व वारस रजिस्टर क्रमांक – ७३ नुसार धोंडू रामा कलमकर यांचा वारस तपास होऊन भिकू धोंडू कलमकर यांचे नाव एकुपू म्हणून सातबारा सदरी दाखल झालेले आहे. तरी अर्जदार श्री.महेश लक्ष्मण कलमकर यांनी दिलेल्या अर्जानुसार फेरफार क्रमांक २४०४ व वारस रजिस्टर क्रमांक – ७३ मध्ये दाखल असलेल्या वारसांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी व मा.उपविभागीय अधिकारी साहेब दापोली यांचेकडील परिपत्रकानुसार एकत्र कुटुंब कर्ता कमी करणे करिता परिपत्रक क्र./ए.कु.पु./०३/२०२५ दिनांक २६/०३/२०२५ चे परिपत्रकानुसार व फेरफार क्र. २४०४ व वारस रजिस्टर क्र.७३ नुसार वारसांची नावे दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "अमृता दत्तात्रय शिर्के"
}
