{
  "village_code": "273200020397590000",
  "village_name": "पोफळवणे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4099,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:48:54Z",
  "surveys": [
    "36/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकती मध्ये खातेदार श्री. रविंद्र धोंडू पिंपळकर मौजे पोफळवणे ता. दापोली यांनी अधिकार अभिलेखावर (७/१२) सध्या त्यांचे असलेले नाव श्री. रविंद्र धोंडू सुतार ऐवजी श्री. रविंद्र धोंडू पिंपळकर असे नावात बदल करणेबाबत महाराष्ट्र शासन राजपत्रासह विनंती वर्दी अर्ज दिला कि,\nसदर अधिकार अभिलेखावर (७/१२) अर्जदार यांचे नाव श्रीम. रविंद्र धोंडू सुतार असे नमूद असून सदर नावात बदल होणेकरिता महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहीरातींचा विभाग दि. गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १४- २० ,२०२५/श्रावण २३-२९,शके १९४७ मधील अधिसूचना क्र. M-२५१७४९०५ प्रमाणे राजपत्र क्रमांक RNI NO. MAHBIL/2009/31874 अन्वये श्री. रविंद्र धोंडू सुतार ऐवजी श्री. रविंद्र धोंडू पिंपळकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.\nसबब श्री. रविंद्र धोंडू सुतार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहीरातींचा विभाग विभाग दि. गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १४- २० ,२०२५/श्रावण २३-२९,शके १९४७ मधील अधिसूचना क्र. M-२५१७४९०५ प्रमाणे राजपत्र क्रमांक RNI NO. MAHBIL/2009/31874 ची प्रत तसेच मा.तहसीलदार क्र /आटीएस/कावि-1957/2026 दिनांक 10/11/2025 ची प्रत वरून नावात बदल करणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "विनोद सखाराम शिंदे"
}
