{
  "village_code": "273200020397600000",
  "village_name": "करंजाळी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:17:16Z",
  "surveys": [
    "1004",
    "1007",
    "15",
    "221",
    "359",
    "39",
    "56",
    "59",
    "953"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026बाजूस दाखल मिळकती गट नं. 1004, 1007, 359, 39, 953, 15 चे रुक्मिणी बापू शिंदे यांच्या वैयक्तिक मालकीची असून तसेच गट नं. 59, 56, 221 चे कब्जेदार रुक्मिणी बापू शिंदे वगैरे 17 यांच्या सामाईक मालकीची असून त्यामधील रुक्मिणी बापू शिंदे ह्या दिनांक 24/11/2023 रोजी मयत झाल्या असून बाजूस मिळकतीमधील त्यांच्या मालकीचा हिस्सा त्यांनी त्यांचे पुतणे विजय श्रीपत शिंदे , संजय श्रीपत शिंदे, सुनील श्रीपत शिंदे यांना रजिस्टर मृत्युपत्राने दिली असून रजि.मृत्युपत्र क्र/दपल/1313/2020 दिनांक 23/09/2020 ने दिली आहे. सदर रजि. मृत्युपत्र नक्कल व विनंती अर्ज विजय श्रीपत शिंदे यांनी दिले वरून रुक्मिणी बापू शिंदे यांचे नाव कमी करून विजय श्रीपत शिंदे , संजय श्रीपत शिंदे, सुनील श्रीपत शिंदे यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "समाधान बयाजी सरगर"
}
