{
  "village_code": "273200020397630000",
  "village_name": "कात्रण",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:19:01Z",
  "surveys": [
    "471"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर श्री.शे.हसन शे.अहमद बटे रा.कात्रण ता.दापोली, जि.रत्नागिरी यांनी वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक (महाराष्ट्र ग्रामीण बँक ) शाखा फनसू ता. दापोली जि.रत्नागिरी यांस कडून रक्कम रुपये 50000/- (पन्नास हजार रुपये मात्र)कर्ज घेतले होते.सदर कर्जाची पूर्ण परतफेड केली असलेचे वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक (महाराष्ट्र ग्रामीण बँक ) शाखा फनसू ता. दापोली जि.रत्नागिरी यांचे कडील पत्र क्रमांक MGB/PHANSU/ARB/2026-27/49 मध्ये नमूद केले आहे.तसेच सदर7/12 वरील बोजाउतरवण्यासाठी हरकत नसल्याचे नमूद केले आहे.\nतथापि श्री. अजीज हसन बटे रा.कात्रण यांनी वर्दी अर्ज व महाराष्ट्र ग्रामीण बँक ता. दापोली जि.रत्नागिरी यांचे कडील पत्र क्रमांक MGB/PHANSU/ARB/2026-27/49 दिलेवरून सदर बँकेचे पत्राप्रमाणे मिळकतीवरील बोजा नोंद कमी होणेकरिता नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "विनोद सखाराम शिंदे"
}
