{
  "village_code": "273200020397650000",
  "village_name": "दमामे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:34:33Z",
  "surveys": [
    "377",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं/ग.नं 56 या मिळकतीचे एकूण क्षेत्र 0.51.00 हे.आर. पैकी 0.31.00 हे.आर. या क्षेत्रामध्ये श्रीम. गीता गणेश दाबके व अन्य 4 यांची नावे दाखल असून कुळ सदरी श्री.बबन तानाजी हरावडे व अन्य 10 यांची नावे दाखल आहेत.\nतसेच स.नं/ग.नं 377 या मिळकतीचे एकूण क्षेत्र 1.83.00 हे.आर. पैकी 1.48.00 हे.आर. या क्षेत्रामध्ये श्रीम. गीता गणेश दाबके व अन्य 4 यांची नावे दाखल असून कुळ सदरी श्री. बबन तानाजी हरावडे व अन्य 10 यांची नावे दाखल आहेत.\nमुंबई कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम 1948 याचे कलम 32के यांच्या उपबंधान्वाये उक्त जमिनीची किंमत म्हणून रुपये 584/- (अक्षरी पाचशे चौऱ्याऐंशी रुपये मात्र) अनामत ठेवण्यात आली होती सदर रक्कम शासन जमा केली असल्याने अधिनियमाच्या कलम 32 म अन्वये सदर जमिनीचे कुळ श्री. बबन तानाजी हरावडे व अन्य 10 यांनी मौजे दमामे स स.नं/ग.नं 56 या मिळकतीचे एकूण क्षेत्र 0.51.00 हे.आर. पैकी 0.31.00 हे.आर. ,तसेच स स.नं/ग.नं 377 या मिळकतीचे एकूण क्षेत्र 1.83.00 हे.आर. पैकी 1.48.00 हे.आर इतके क्षेत्र मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधीकरण दापोली यांचेकडील क्र.टिसीपी/मौजे दमामे/32ग/03/2025 दिनांक : 17/03/2026 रोजीचा आदेश आलेवरून मूळ मालकाचे नाव बोजासह कमी करुन कुळाचे नाव 7/12 सदरी दाखल करण्यासाठी व सदर मिळकतीचा भूधारणा प्रकार वर्ग-2 करणेसाठी आदेशाने नोंद दाखल केली.\nतसेच इतर अधिकारात स.नं/ग.नं 56 साठी “वंदना अनंत नाचरे व अन्य 3 यांच्या हिस्स्यापुरती भूधारणा पद्धत वर्ग 1”\nतसेच स.नं/ग.नं 377 साठी “गिता गणेश दाबके व अन्य 4 यांच्या हिस्स्यापुरती भूधारणा पद्धत वर्ग 1”\nअसा शेरा ठेवण्यासाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "विनोद सखाराम शिंदे"
}
