{
  "village_code": "273200020397650000",
  "village_name": "दमामे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 640,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:34:33Z",
  "surveys": [
    "1023/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस नमुद केलेल्या मिळकती मध्ये सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक/आरटीएस/एसआर-281/2026 दिनांक 08/10/2026, अन्वये अर्जदार श्री. अनिल पांडुरंग फडके रा. दमामे ता. दापोली जि. रत्नागिरी यात नमूद केले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची अधिकार अभिलेखात नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. = 1023/ब\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म फेरफार क्रमांक - 1656, दि. 30/09/1973 अन्वये श्री. परशुराम कुष्णाजी खोत हे कुळ ठरलेले आहेत. आणि कुळ हक्क मान्य होऊन कुळ कायद्यानुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस 10 वर्षे पूर्ण झालेले आहेत.\nमहसुल व वनविभाग यांचे कडील शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी-04/2013 प्र.क्र.196/ज-1दिनांक 11 फेबुवारी 2014 मधील सुचनेनुसार बाजुस नमूद जमिनीच्या 7/12 मधील नियंत्रीत सत्ताप्रकारची नोंद काढून भू-धारणा पद्धती वर्ग 1 करणे कामी मा.तहसीलदार सो.दापोली यांच्या कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-75/2026 दिनांक 08/10/2026 अन्वये नोंद केली.",
  "talathi": "विनोद सखाराम शिंदे"
}
