{
  "village_code": "273200020397670000",
  "village_name": "भडवळे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:36:05Z",
  "gone_at": "2026-11-06T06:11:13Z",
  "surveys": [
    "1172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर श्रीम.हरिश्चंद्र जयराम पावसकर रा. भडवळे , ता. दापोली, जि. रत्नागिरी यांनी रुखी वि.का.सह.सेवा सोसा.लि. रुखी ता. दापोली जि. रत्नागिरी यांस कडून रक्कम रुपये 4,00,000/- (चार लाख रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर कर्जाची पूर्ण परतफेड केली असलेचे रुखी वि.का.सह.सेवा सोसा.लि. रुखी ता. दापोली जि. रत्नागिरी यांचे कडील पत्र क्र 01/2026 मध्ये नमूद केले आहे. तसेच सदर 7/12 वरील बोजा उतरवण्यासाठी हरकत नसल्याचे नमूद केले आहे.\nतथापि श्रीम.हरिश्चंद्र जयराम पावसकर रा. भडवळे यांनी वर्दी अर्ज व रुखी वि.का.सह.सेवा सोसा.लि. रुखी ता. दापोली जि. रत्नागिरी यांचे कडील पत्र क्र.01/2026 दिलेवरून सदर बँकेचे पत्राप्रमाणे मिळकतीवरील बोजा नोंद कमी होणेकरिता नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "विनोद सखाराम शिंदे"
}
