{
  "village_code": "273200020397670000",
  "village_name": "भडवळे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:36:05Z",
  "surveys": [
    "160",
    "415"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर श्री.शशिकांत प्रभाकर खरे रा. भडवळे, ता.दापोली, जि.रत्नागिरी यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक (रत्नागिरी-सिंधुदुर्ग ग्रामीण बँक )शाखा फणसु ता. दापोली जि.रत्नागिरी यांस कडून रक्कम रुपये 50,000/- (पन्नास हजार रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर कर्जाची पूर्ण परतफेड केली असलेचे महाराष्ट्र ग्रामीण बँक (रत्नागिरी-सिंधुदुर्ग ग्रामीण बँक ) शाखा फणसु ता. दापोली जि. रत्नागिरी यांचे कडील पत्र क्र MGB/PHANSU/ARB/2026-27/57 मध्ये नमूद केले आहे. तसेच सदर 7/12 वरील बोजा उतरवण्यासाठी हरकत नसल्याचे नमूद केले आहे.\nतथापि श्री .शशिकांत प्रभाकर खरे रा. भडवळे यांनी वर्दी अर्ज व महाराष्ट्र ग्रामीण बँक (रत्नागिरी-सिंधुदुर्ग ग्रामीण बँक ) शाखा फणसु ता. दापोली जि. रत्नागिरी यांचे कडील पत्र क्र. MGB/PHANSU/ARB/2026-27/57 दिलेवरून सदर बँकेचे पत्राप्रमाणे मिळकतीवरील बोजा नोंद कमी होणेकरिता नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "विनोद सखाराम शिंदे"
}
