{
  "village_code": "273200020397670000",
  "village_name": "भडवळे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 581,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-11-06",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T07:14:10Z",
  "surveys": [
    "116",
    "124",
    "138",
    "260",
    "268",
    "291",
    "311",
    "314",
    "325",
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 06/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती सद्यस्थितीत श्री. गंगाराम पांडुरंग राऊत व अन्य 4 यांचे नावे फेरफार क्र. 243 वारस रजि. 212 नुसार दाखल आहेत.सदर मिळकत ही वडिलोपार्जित असून मयत खातेदार सावित्री कुशा तेली यांचा वारस तपास फेरफार क्रमांक 1584 व वारस रजि. क्रमांक 92 प्रमाणे झालेला असून त्यांना वारस, फेरफार क्र. 1584 व वारस रजि. 92 नुसार खालीलप्रमाणे आहेत.\n१. पांडुरंग सखाराम तेली\n२. भाऊ सखाराम तेली\n३. बाळा सखाराम तेली\n४. गजानन सखाराम तेली\n५. लक्ष्मी सखाराम तेली\nवरील वारसांपैकी फेरफार क्रमांक 1584 वारस रजि. क्रमांक 92 नुसार पांडुरंग सखाराम तेली यांचे नाव अधिकार अभिलेखात एकुपु म्हणून दाखल असून 1) भाऊ सखाराम तेली 2) बाळा सखाराम तेली 3) गजानन सखाराम तेली 4) लक्ष्मी सखाराम तेली या कायदेशीर वारसांची नाव अधिकार अभिलेखात फेरफार क्र. 1584 व वारस रजि. 92 नुसार दाखल होणेची शिल्लक आहेत. मा.उपविभागीय अधिकारी सो.दापोली यांचेकडील आदेश क्रमांक/कुवशा/ए.कु.पू/03/2025 दि.26/03/2025 नुसार मौजे भडवळे येथील फेरफार क्रमांक 1584 वारस रजिस्टर 92 नक्कल प्रत व श्रीम. वसंत भाऊ राऊत यांचा वर्दी अर्ज दिलेवरून वरील 1) भाऊ सखाराम तेली 2) बाळा सखाराम तेली 3) गजानन सखाराम तेली 4) लक्ष्मी सखाराम तेली या वारसांची नावे अधिकार अभिलेखात दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "विनोद सखाराम शिंदे"
}
