{
  "village_code": "273200024320100000",
  "village_name": "कॅम्प दापोली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11644,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:20:43Z",
  "surveys": [
    "467/अ/1अ/1अ/1अ/1ग"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/कावि-1517/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nबाजूस दाखल मिळकती मौजे कॅम्प दापोली येथील स.नं.467/अ/1अ/1अ/1अ/1ग हि मिळकत आज रोजी श्री. मुनाफ युसुफमिया वाडकर यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीवर अकृषिक आकारणीचे प्रमाणदर नुसार सन 2001 पासून 2021-2022 पर्यंत वाढीव जमीन महसूल प्रमाणे सुधारित अकृषिक प्रमाणपत्र दर (1.728) पैसे प्रमाणे 2388/- (दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐशी रु.) मात्रचा महसूल दस्त थकबाकी असल्याने तेवढ्या रकमेचा बोजा सदर 7/12 चे इतर अधिकार मध्ये ठेवण्यात आला होता. त्यानुसार आज दिनांक 18/06/2026 रोजी श्री. मुनाफ युसुफमिया वाडकर यांनी सदरची थकबाकी रक्कम रुपये 2388/- पावती क्रमांक RC/943167/2025-26/M-62/1782461696 दिनांक 18/06/2026 व चलन क्रमांक GRN - MH006451717 202627M दिनांक 15/07/2026 ने शासन जमा केली आहे. तरी श्री. मुनाफ युसुफमिया वाडकर यांनी थकबाकी रक्कम शासन जमा केल्याने मौजे कॅम्प दापोली येथील खाते क्र.126 च्या सदर मिळकतीतील 467/अ/1अ/1अ/1अ/1ग या 7/12 वरील इतर अधिकार मध्ये असलेला रक्कम रुपये 2388/- (दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐशी रु.)मात्र चा थकबाकी बोजा कमी करणेबाबत मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी दापोली यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि-1517/2026 दिनांक 24/09/2026 आलेवरून नोंद केली",
  "talathi": "संदीप चिलया बोरसे"
}
