{
  "village_code": "273200024320100000",
  "village_name": "कॅम्प दापोली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11646,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यूपत्र",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:20:43Z",
  "surveys": [
    "233/1",
    "233/2ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मृत्यूपत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक :16/10/2026\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतींचे खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे हे दिनांक १०/०२/२०२६ रोजी मयत झालेले आहेत,\nमौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ या जमीन मिळकतीस मौजे कॅम्प दापोली येथील दिनांक ११/०२/१९८० रोजीचा खरेदी खताचा फेरफार क्रमांक ६१०५ नुसार रामचंद्र महादेव राजपुरे यांचे नाव दाखल झालेले आहे, आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतीस मौजे कॅम्प दापोली येथील दिनांक ३०/०५/१९८६ रोजीचा खरेदी खताचा फेरफार क्रमांक ६६९० नुसार रामचंद्र महादेव राजपुरे यांचे नाव दाखल झालेले आहे,\nमौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतींचे खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांनी मृत्यू पूर्वी त्यांचे स्वकष्टार्जित जमीन मिळकतींचे त्यांचे मृत्यू नंतर अंमलात येणेसाठी दुय्यम निबंधक दापोली यांचे कडील तीन नंबरचे बुकातील अनुक्रमांक नंबर ५०१९/२०२३ वर दिनांक ०४/१२/२०२३ रोजी नोंदवलेले मृत्युपत्र करून ठेवलेले आहे,\nमौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतींचे मयत खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांना वारस म्हणून १. मुलगा संदीप रामचंद्र राजपुरे , २. मुली रिधिमा उल्हास साळगावकर ( लग्नापूर्वीचे नाव रुपाली रामचंद्र राजपुरे ) , ३. मुलगी दिपाली संजय घाणेकर ( लग्नापूर्वीचे नाव दिपाली रामचंद्र राजपुरे ) या मयत असून त्यांना वारस म्हणून एक मुलगी सुस्मिता संजय घाणेकर असे तीन वारस आहेत, मयत खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांच्या पत्नी निर्मला रामचंद्र राजपुरे या पुर्वमृत असले बाबत दिनांक ४/१२/२०२३ रोजीचे मृत्यू पत्रा मध्ये पान क्रमांक ३ वर उल्लेख केलेला आहे,\nमौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतींचे मयत खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचे कडील तीन नंबरचे बुकातील अनुक्रमांक नंबर ५०१९/२०२३ वर दिनांक ०४/१२/२०२३ रोजी नोंदवलेले मृत्युपत्रा नुसार त्यांच्या मौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या स्वकष्टार्जित जमीन मिळकती व दिनांक ०४/१२/२०२३ रोजी नोंदवलेले मृत्युपत्रातील परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या जमीन मिळकती या त्यांचा मुलगा संदीप रामचंद्र राजपुरे यांना दिलेल्या असले बाबत दिनांक ०४/१२/२०२३ रोजी नोंदवलेले मृत्युपत्रातील पान क्रमांक ५ वर उल्लेख केलेला आहे,\nदुय्यम निबंधक दापोली यांचे कडील तीन नंबरचे बुकातील अनुक्रमांक नंबर ५०१९/२०२३ वर दिनांक ०४/१२/२०२३ रोजी नोंदवलेले मृत्युपत्राची प्रत व मयत खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांचे मृत्यू दाखल्याची प्रत जोडून श्री संदीप रामचंद्र राजपुरे यांनी दिलेले अर्जा नुसार आणी मौजे कॅम्प दापोली येथील फेरफार क्रमांक ६१०५ व ६६९० वर खात्री करून मौजे कॅम्प दापोली येथील सर्व्हे क्रमांक २३३/१ आणी सर्व्हे क्रमांक २३३/२ब या जमीन मिळकतींचे भोगवटदार सदरी दाखल असलेले मयत खातेदार रामचंद्र महादेव राजपुरे यांचे नाव कमी करून दिनांक ०४/१२/२०२३ रोजीचे मृत्यू पत्रा नुसार संदीप रामचंद्र राजपुरे यांचे नाव भोगवट’दार सदरी दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "संदीप चिलया बोरसे"
}
