{
  "village_code": "273200024320100000",
  "village_name": "कॅम्प दापोली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:20:43Z",
  "surveys": [
    "275"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : दापोली अर्बन को - ऑप. बँक लि., दापोली\nलिहून घेणार : संजय अनंत शिंदे.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 275 तपशिल : दापोली अर्बन को ऑप बॅक ली दापोली याचा बोजा 5,00000/- पाच लाख माञ\n9580 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री.संजय अनंत शिंदे यांचा वर्दी अर्ज व दापोली अर्बन को - ऑप. बँक लि., दापोली यांचेकडील पत्र जा.क्र. 66/573/2026-27 दिनांक 8/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "संदीप चिलया बोरसे"
}
