{
  "village_code": "273200024320100000",
  "village_name": "कॅम्प दापोली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:20:43Z",
  "surveys": [
    "27/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : अँक्सिस बँक दापोली\nलिहून घेणार : शिरीष तुकाराम शिगवण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 27/ब/1 तपशिल : प्रमाणे गौरी संजय म्हालीम ,नंदकुमार तुकाराम शिगवण ,राजश्री विजय वाळंज ,राजेश तुकाराम शिगवण ,शिरीष तुकाराम शिगवण यानी\nएक्सीस बँक लि शाखा दापोली शाखा दापोली यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11241 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री. शिरीष तुकाराम शिगवण यांचा वर्दी अर्ज व एक्सीस बँक लि शाखा दापोली यांचेकडील पत्र दिनांक 06/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "संदीप चिलया बोरसे"
}
