{
  "village_code": "273200024320100000",
  "village_name": "कॅम्प दापोली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11654,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:48:48Z",
  "surveys": [
    "209/1/2",
    "209/1/3",
    "209/1/4",
    "209/1/6",
    "209/1/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.उपविभागीय अधिकारी दापोली यांजकडील आदेश क्र.आरटीएस अपिल क्र.83/2025 ई कोर्ट नं.00/32/2025 दिनांक 12/01/2026 नुसार मौजे कॅम्प दापोली येथील मिळकती स.नं. 209/1/2, 209/1/3, 209/1/4, 209/1/6, 209/1/8 या मिळकतीबाबत पूर्व मंजूर फेरफार क्र.11118 हा सहहिस्सेदार फेरफार रद्द करणेत आला आहे. सबब सदर मिळकतीची फे.नं. 11118 चे पूर्व स्थिती आणली. तसेच सदर आदेशाचे अनुषगाने मा. उपविभागीय अधिकारी दापोली यांनी फे.नं. 11113 चे फेरचौकशीचे , मंडळ अधिकारी दापोली यांना अधिकार प्रदान केलेने ,मंडळ अधिकरी यांजकडील आदेश दि.19/5/2026 अन्वये फे.नं. 11133 रद्द करणेत येऊन मूळस्थिती आणली . व फेरफार क्रमांक 11621 अन्वये नोंद घेण्यात आली परंतु चंद्रशेखर मधुकर कर्णिक वारस यांचे नाव दाखल करणेचे राहून गेले असल्याने सदर आदेशाने नोंद घेण्यात आली. सबब सदर मिळकतीस मधुकर जगन्नाथ कर्णिक यांचे वारस 1) प्रताप मधुकर कर्णिक 2) अचला रमाकांत प्रधान 3) चंद्रशेखर मधुकर कर्णिक यांची नावे मा.उपविभागीय अधिकारी दापोली यांजकडील आदेश क्र.आरटीएस अपिल क्र.83/2025 ई कोर्ट नं.00/32/2025 दिनांक 12/01/2026 व मंडळ अधिकरी यांजकडील आदेश दि.19/5/2026 अन्वये फे.नं. 11133 आलेवरून नोंद केली.",
  "talathi": "संदीप चिलया बोरसे"
}
