{
  "village_code": "273200024320200000",
  "village_name": "जालगांव",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:37Z",
  "surveys": [
    "143/4/2",
    "73/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर जालगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.जालगांव ता.दापोली यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 8,71,687/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता जालगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.जालगांव यांचे कडील जा.क्र. जालगांव विकास 62/164/2026-27 दिनांक 05/10/2026 तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी यांचेकडील जा.क्र.इन्स्पे/44/984 दि. 17/09/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून महेश रामचंद्र भैरमकर यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
