{
  "village_code": "273200024320200000",
  "village_name": "जालगांव",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11817,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:37Z",
  "surveys": [
    "101/14/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत मारुती श्रीपत सपकाळ यांच्या नावे दाखल असून सदर मिळकतींमध्ये मारुती श्रीपत सकपाळ असे नाव दाखल झाले असून त्यांचे खरे नाव मारुती श्रीपत सपकाळ असे आहे. त्यामुळे त्यांनी 7/12 सदरी दाखल झालेल्या नावात दुरुस्ती करून ते मारुती श्रीपत सपकाळ असे नाव दाखल होणेकरिता महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र नोंदणी क्रमांक M-2543441 दिनांक 14 मे 2025 रोजीच्या राजपत्राअन्वये नावात योग्य ती दुरुस्ती करून घेतलेने सदर राजपत्राप्रमाणे 7/12 सदरी मारुती श्रीपत सपकाळ अशी नावाची दुरुस्ती होणेकरिता राजपत्राची प्रत जोडून मारुती श्रीपत सपकाळ यांनी अर्ज व मा.तहसिलदार दापोली यांच्या कडील आदेश क्रमांक/आरटीएस/कावी-1781/2026 दिनांक-01/10/2026 दिलेवरून गावकागदी अंमल होणेकरिता ही नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
