{
  "village_code": "273200024320200000",
  "village_name": "जालगांव",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:37Z",
  "surveys": [
    "138/7/18",
    "138/7/20",
    "138/7/22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026बाजूस दाखल मिळकतीस स्मिता दिलीप चव्हाण व अदिती दिलीप चव्हाण अ.पा.क.आई स्मिता अशी नावे मौजे जालगांव येथील फेरफार क्रमांक 11290 नुसार दाखल झाली असून त्यामधील अदिती दिलीप चव्हाण यांचे वय वारस तपास करतेवेळी 15 होते तरी अदिती दिलीप चव्हाण यांची जन्म तारीख 01/09/2008 असून त्या आज रोजी 18 वर्षे पूर्ण करत असल्याने त्यांचे नावासमोर अ.पा.क.आई स्मिता शेरा कमी करणेसाठी वर्दी अर्ज , आधार नक्कल मौजे जालगांव येथील फेरफार क्रमांक 11290 ची नक्कल दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
