{
  "village_code": "273200024320200000",
  "village_name": "जालगांव",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11819,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:37Z",
  "surveys": [
    "18/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत हि श्री. अनंत सखाराम मेंगे यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीवर त्यांनी लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जालगांव तर्फे व्यवस्थापक दीपक चंद्रकांत गोरीवले यांचेकडून र. रु. 10,00,000/- मात्र गहाणखत कर्ज घेतलेने व त्याप्रमाणे त्यांनी दिनांक 23/10/2026 चे गहाण खतान्वाये दस्त क्र. 4613/2026 करून सदरची मिळकत ही लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जालगांव तर्फे व्यवस्थापक दीपक चंद्रकांत गोरीवले यांस तारण दिलेमुळे सदर मिळकतीवर लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जालगांव यांचा र. रु. 10,00,000/- चा बोजा इतर अधिकारात दाखल करण्यासाठी गहाणखताची सूची क्र. 2 पाहून नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
