{
  "village_code": "273200024320200000",
  "village_name": "जालगांव",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11821,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:37Z",
  "surveys": [
    "111/4ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत हि श्री. किशोर सखाराम शेडगे यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीवर त्यांनी मे अध्यक्ष ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली , ता.दापोली , जि.रत्नागिरी मुख्य शाखा दापोली यांचेकडून र. रु. 10,00,000/- मात्र गहाणखत कर्ज घेतलेने व त्याप्रमाणे त्यांनी दिनांक 24/10/2026 चे गहाण खतान्वाये दस्त क्र. 4671/2026 करून सदरची मिळकत ही मे अध्यक्ष ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली यांस तारण दिलेमुळे सदर मिळकतीवर मे अध्यक्ष ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली यांचा र. रु. 10,00,000/- चा बोजा इतर अधिकारात दाखल करण्यासाठी गहाणखताची सूची क्र. 2 पाहून नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
