{
  "village_code": "273200024320200000",
  "village_name": "जालगांव",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:37Z",
  "surveys": [
    "134/28फ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.जालगांव ता.दापोली , जि.रत्नागिरी यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 3,50,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.जालगांव यांचेकडील संदर्भ क्रमांक/558/2026 दि. 17/10/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून सैयाप्पा पोपट मासाळ यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
