{
  "village_code": "273200030397820000",
  "village_name": "मुरडे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5372,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:06:40Z",
  "surveys": [
    "1/5/7/11/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश विष्णु सावंत रा. मुरडे यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 2857-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/5/7/11/12 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश विष्णु सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअधिकारी राकेश प्रकाश बुटाला (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसमीर प्रकाश सावंत (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "समाधान रामचंद्र कोपे"
}
