{
  "village_code": "273200030397850000",
  "village_name": "चिंचघर",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6602,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:00:49Z",
  "surveys": [
    "135/4",
    "198/15",
    "51/35",
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजूस दाखल गट नंबर ची भूधारणा सरकार असुन सदर जमिन मिळकत ठराविक अटीवर सार्वजनिक वापरासाठी अनुज्ञेय आहेत. त्यामुळे मा. तहसीलदार खेड यांजकडील परिपत्रक क्रमांक/जबाबी-२/शा.ज.ए.सु./२०२२ दिनांक 15/03/2022 अन्वये कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन करणेकामी व इतर अधिकारात सदर जमिन मिळकती ज्या सार्वजनिक वापरासाठी अनुज्ञेय आहेत तो वापर (उदा.गोठण,गावठाण,मसणवटा,देवरहाटी इ.)नमूद करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "स्वाती सुहास कदम"
}
