{
  "village_code": "273200030397890000",
  "village_name": "फुरुस",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:56:28Z",
  "surveys": [
    "92/26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकिरण रविंद्र माळी, बाबु महादु नवरत, संजय शंकर कदम, सरस्वती गणेश गोरीवले, स्नेहलता सुरेश चौगुले,( यांचा अविभाज्य हिस्सा ) तसेच सामाईकातील नावे पुढील प्रमाणे राजेश्री रामचंद्र भुवड ,शुभांगी सुभाष चौगुले ,गंगाबाई गणपत रांगडे, राजाराम महादेव रांगडे, सखुबाई महादु नवरत ,संजीवनी संदीप मेटकर ,सुनंदा रघुनाथ नवरत -रा. फुरुस (खाता क्रमांक10599) गट/सर्व्हे क्रमांक 92/26, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी , (खाता क्रमांक :-11334) गट/सर्व्हे क्रमांक 92/26 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक खेड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2366 दिनांक 03/09/2025 त्याचप्रमाणे मा. उपविभागीय अधिकारी खेड यांजकडील आदेश क्र. टेनन्सी/तु.ब.प/एसआर- 06/2025 अन्वये अविभाज्य हिश्यातील विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "योगिता परमेश्वर सरसे"
}
