{
  "village_code": "273200030397890000",
  "village_name": "फुरुस",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4938,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T01:48:13Z",
  "surveys": [
    "146/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांजकडील पत्र- क्र.कुबशा/कार्या14/म.ज.म.सं.क.155/अधिकार पुनर्प्रदान/2026,दि.28/08/2026.\nमा. उपविभागीय अधिकारी खेड यांजकडील आदेश- कुळवहीवाट/155/सरकारी पट्टेदार/कावी-417/परवानगी/2026, दि. 29/10/2026.\nमा. तहसीलदार खेड यांजकडील क्रमांक/जबाबी 1/लँड बँक सरकारी पट्टेदार/कावि नं.622/2026 दि. 02/11/2026\nअन्वये, मौजे फुरूस येथील भूमापन क्र. 146/5 हे “सरकारी पट्टेदार” अशी भूधारणा असलेल्या जमिनीची पडताळणी केली असता सदरच्या जमिनीचे हस्तलिखित 7/12 पाहता भूधारणा पद्धत खालसा (वर्ग-1) असून संगणकीकरण करतेवेळी सदरची भूधारणा पद्धत “सरकारी पट्टेदार” अशी चुकीने झाल्याचे दिसून येत असल्याने “सरकारी पट्टेदार” ही भूधारणा पद्धत बदलून वर्ग-1 करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "योगिता परमेश्वर सरसे"
}
