{
  "village_code": "273200030397910000",
  "village_name": "फुरुस गावठण",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 250,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:57:26Z",
  "surveys": [
    "8/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : कर्नल आर.डी.निकम सैनिक सहकारी बँक लि. खेड शाखा\nलिहून घेणार : रुकिया लियाकत सनगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 8/17 तपशिल : विशेष वसूली व विक्री अधिकारी कर्नल आर.डि.निकम सैनिक सहकारी बॅक लि शाखा.खेड यांजकडील सीआरडिएन/एसएसबी/खेड/69/2015 दि.9/6/2015 न्वये रुकिया लियाकत सनगे यांच्या आठ आणे हिश्याची मिळकत जप्त करणेत आलेली आहे. घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र. सीआरडीएनएसएसबी/खेड/79/26 दि. 23/09/2026 तसेच तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय खेड यांजकडील पत्र क्र- क्रमांक/आरटीएस-2/222/2026 दि. 27/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगिता परमेश्वर सरसे"
}
